निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्वभाव कधीच बदलत नाहीस्वभावं न जहात्येव साधुरापद्गतोऽपि सन् । कर्पूरः पावकस्पृष्टः सौरभं लभतेतराम् ॥सज्जन माणूस संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही, जसा कापूर अग्नीचा स्पर्श होताच अधिकच दरवळतो.