निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणखरी दृष्टीमातृवत्परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत् । आत्मवत्सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति ॥जो परस्त्रीला आईसमान, परधनाला मातीच्या ढेकळासमान आणि सर्व प्राण्यांना स्वतःसमान पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो.