निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसत्य हेच मूळउद्विजन्ते यथा सर्पान्नरादनृतवादिनः । धर्मः सत्यपरो लोके मूलं सर्वस्य चोच्यते ॥लोक खोटे बोलणाऱ्या माणसाला सापाप्रमाणे भितात. जगात सत्यावर आधारलेला धर्मच सर्वांचे मूळ म्हटला आहे.