निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणहजार यज्ञांहून सत्य श्रेष्ठअश्वमेधसहस्रं च सत्यं च तुलया धृतम् । अश्वमेधसहस्राद्धि सत्यमेव विशिष्यते ॥एक हजार अश्वमेध यज्ञ आणि सत्य यांना तराजूत तोलले. हजार अश्वमेधांपेक्षा सत्यच श्रेष्ठ ठरले.