निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणहितकारी सत्यसत्यस्य वचनं श्रेयः सत्यादपि हितं वदेत् । यद्भूतहितमत्यन्तं एतत् सत्यं मतं मम ॥सत्य बोलणे चांगले, पण सत्यापेक्षाही हितकारक बोलणे अधिक श्रेष्ठ. जे सर्व प्राणिमात्रांचे सर्वाधिक हित करते, तेच माझ्या मते सत्य होय.