निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसत्यही, प्रियहीसत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् । प्रियं च नानृतं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ॥सत्य बोलावे, आणि ते प्रिय होईल असे बोलावे. अप्रिय सत्य बोलू नये, आणि प्रिय वाटणारे खोटेही बोलू नये. हाच सनातन धर्म आहे.