निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणशोभा देणारी दोन कामेद्वे कर्मणी नरः कुर्वन्नस्मिँल्लोके विरोचते । अब्रुवन्परुषङ्किञ्चिदसतोऽनर्चयंस्तथा ॥माणूस या जगात दोन गोष्टी केल्याने शोभतो: कधीही कठोर न बोलणे आणि दुष्टांचा आदर न करणे.