निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदोन डोळे, एक जीभईक्षणं द्विगुणं प्रोक्तं भाषणस्येति वेधसा । अक्षिणी द्वे मनुष्याणां जिह्वा त्वेकैव निर्मिता ॥बोलण्याच्या दुप्पट पाहावे, असा विधात्याचा संकेत आहे. म्हणूनच त्याने माणसाला डोळे दोन दिले, पण जीभ एकच दिली.