मूर्खो न हि ददाति अर्थं नरो दारिद्र्यशङ्कया । प्राज्ञः तु वितरति अर्थं नरो दारिद्र्यशङ्कया ॥
दोघांनाही गरिबीची भीती असते. म्हणून मूर्ख काहीच दान करत नाही, तर शहाणा मुक्त हस्ते दान करतो, कारण त्याला वाटते की जो कधी देत नाही, तो पुढच्या जन्मी दरिद्री होतो.