निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदोन प्रकारचे औषधप्रज्ञया मानसं दुःखं हन्याच्छारीरमौषधैः । एतद्विज्ञानसामर्थ्यं न बालैः समतामियात् ॥मनाचे दुःख प्रज्ञेने आणि शरीराचे दुःख औषधाने दूर करावे. हेच ज्ञानाचे सामर्थ्य; लहान मुलासारखे हतबल होऊन दुःख सोसत बसू नये.