निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदोन निरुपयोगी जीवद्वौ अम्भसि निवेष्टव्यौ गले बद्ध्वा दृढां शिलाम् । धनवन्तम् अदातारम् दरिद्रं च अतपस्विनम् ॥गळ्यात जड दगड बांधून पाण्यात बुडवावेत असे दोन लोक आहेत: दान न करणारा श्रीमंत, आणि कष्ट व संयम न करणारा गरीब.