निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदोन लांडगेजरामृत्यू हि भूतानां खादितारौ वृकाविव । बलिनां दुर्बलानां च ह्रस्वानां महतामपि ॥म्हातारपण आणि मृत्यू दोन लांडग्यांसारखे सर्व प्राण्यांना खाऊन टाकतात—बलवान असोत वा दुर्बल, लहान असोत वा मोठे.