निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणएक मन, एक हृदयसमानी वः आकूतिः समाना हृदयानि वः । समानम् अस्तु वो मनः यथा वः सुसहासति ॥तुमचे संकल्प एक असोत, तुमची हृदये एक असोत, तुमची मने एक असोत, म्हणजे तुम्ही सगळे मिळून सुखाने एकत्र राहाल.