निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमान-अपमानात समभावन प्रहृष्यति सन्माने नापमाने च कुप्यति । न क्रुद्धः परुषं ब्रूयात् स वै साधूत्तमः स्मृतः ॥जो सन्मान मिळाल्यावर हुरळून जात नाही आणि अपमान झाल्यावर संतापत नाही, तसेच रागातही कठोर बोलत नाही - तोच खरा सज्जन मानला जातो.