निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसंकटातही अढळप्रलये पवनाघातैः प्रचलन्ति नगा अपि । कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चला मतिः ॥प्रलयकाळी वाऱ्याच्या तडाख्यांनी पर्वतही हलतात. पण धीर पुरुषांची निश्चल बुद्धी घोर संकटातही ढळत नाही.