निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणआरसा पाहीपर्यंतविरूपो यावदादर्शे नात्मनः पश्यते मुखम् । मन्यते तावदात्मानमन्येभ्यो रूपवत्तरम् ॥कुरूप माणूस जोपर्यंत आरशात स्वतःचे तोंड पाहत नाही, तोपर्यंत स्वतःला इतरांपेक्षा अधिक देखणा समजतो.