निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकलियुग त्याचे काय करणारसदयं हृदयं यस्य भाषितं सत्यभूषितम् । देहः परहिते यस्य कलिस्तस्य करोति किम् ॥ज्याचे हृदय दयेने भरलेले, ज्याची वाणी सत्याने भूषित आणि ज्याचा देह परहितासाठी झटणारा, त्याचे कलियुग काय वाकडे करणार?