निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणगुण आपोआप प्रकट होतातयदि सन्ति गुणाः पुंसां विकसन्त्येव ते स्वयम् । न हि कस्तूरिकामोदः शपथेन विभाव्यते ॥माणसात खरे गुण असतील तर ते आपोआप दिसतात. कस्तुरीचा सुगंध सिद्ध करायला शपथ घ्यावी लागत नाही.