निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणगुण स्वतःच दूत होतातगुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सताम् । केतकीगन्धमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः ॥सज्जन दूर राहत असले तरी त्यांचे गुणच त्यांचे दूत बनतात. केवड्याचा सुगंध आला की भुंगे आपणहून त्याच्याकडे येतात.