निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणपाहून चालावे, गाळून प्यावेदृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं जलं पिबेत् । सत्यपूतां वदेत् वाचं मनःपूतं समाचरेत् ॥पाऊल टाकावे ते नजरेने पाहून; पाणी प्यावे ते कापडाने गाळून; बोलावे ते सत्याने शुद्ध करून; आणि वागावे ते शुद्ध मनाने.