निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणक्रोधाच्या आगीवर पाणीधन्याः खलु महात्मानो ये बुद्ध्या कोपमुत्थितम् । निरुन्धन्ति महात्मानो दीप्तमग्निमिवाम्भसा ॥ते महात्मे खरोखर धन्य, जे उसळलेला क्रोध आपल्या बुद्धीने आवरतात—पेटलेली आग पाण्याने विझवावी तसे.