निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणरागावलेला काय करणार नाहीक्रुद्धः पापं न कुर्यात्कः क्रुद्धो हन्याद्गुरूनपि । क्रुद्धः परुषया वाचा नरः साधूनधिक्षिपेत् ॥रागावलेला माणूस कोणते पाप करणार नाही? क्रोधी माणूस वडीलधाऱ्यांनाही मारू शकतो आणि कठोर शब्दांनी सज्जनांचाही अपमान करतो.