निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकोणाला कशाचे सर्वात मोठे भयअवृत्तिर्भयमन्त्यानां मध्यानां मरणाद्भयम् । उत्तमानां तु मर्त्यानामवमानात्परं भयम् ॥कनिष्ठ माणसांना उपजीविका जाण्याचे भय असते आणि मध्यमांना मरणाचे. पण उत्तम पुरुषांना सर्वात मोठे भय अपमानाचे असते.