जाड्यं धियो हरति सिञ्चति वाचि सत्यं मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति । चेतः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्सङ्गतिः कथय किं न करोति पुंसाम् ॥
ती बुद्धीचे जडत्व घालवते, वाणीत सत्य सिंचते, मान वाढवते, पाप दूर करते, चित्त प्रसन्न करते आणि दाही दिशांना कीर्ती पसरवते. सांगा, सत्संगती माणसासाठी काय करत नाही?