निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसदाचार म्हणजे कायअनाचारेण मालिन्यम् अत्याचारेण मूर्खता । विचाराचारयोर्योगः स सदाचार उच्यते ॥आचाराचे नियम पाळलेच नाहीत तर मलिनता येते, आणि त्यांचा अतिरेक केला तर मूर्खपणा. आचाराला विचाराची जोड मिळाली, तोच सदाचार.