निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणखरे जगणे म्हणजे काययस्मिन् जीवति जीवन्ति बहवः स तु जीवति । काकोऽपि किं न कुरुते चञ्च्वा स्वोदरपूरणम् ॥ज्याच्या जगण्यामुळे इतर अनेक जण जगतात, तोच खऱ्या अर्थाने जगतो. नाहीतर कावळासुद्धा आपल्या चोचीने स्वतःचे पोट भरतोच.