निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणखरा ‘पुरुष’ कोणपात्रे त्यागी गुणे रागी संविभागी च बन्धुषु । शास्त्रे बोद्धा रणे योद्धा स वै पुरुष उच्यते ॥जो सुपात्री दान देतो, गुणांवर प्रेम करतो, आपल्याकडचे आप्तांना वाटून देतो, शास्त्रे जाणतो आणि रणांगणात लढतो, त्यालाच खरा ‘पुरुष’ म्हणतात.