न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा न ते वृद्धा ये न वदन्ति धर्मम् । नासौ धर्मो यत्र न सत्यमस्ति न तत्सत्यं यच्छलेनाभ्युपेतम् ॥
जिथे वडीलधारे नाहीत ती सभा नव्हे. जे धर्माची बाजू घेऊन बोलत नाहीत ते वडीलधारे नव्हेत. ज्यात सत्य नाही तो धर्म नव्हे, आणि ज्यात कपट मिसळले आहे ते सत्य नव्हे.