निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकशाने काय शोभतेदरिद्रता धीरतया विराजते कुरूपता शीलगुणेन राजते । कुभोजनं चोष्णतया विराजते कुवस्त्रता शुभ्रतया विराजते ॥दारिद्र्य शांतपणे सोसले तर शोभते, आणि कुरूपता चांगल्या स्वभावाने. साधे अन्न गरम असल्याने चांगले लागते आणि साधे कपडे स्वच्छ असल्याने शोभतात.