निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणथोरांची खरी इच्छाअधमाः धनमिच्छन्ति धनं मानं च मध्यमाः । उत्तमाः मानमिच्छन्ति मानो हि महताम् धनम् ॥हलकी माणसे फक्त धन मागतात; मध्यम माणसे धन आणि मान दोन्ही; उत्तम माणसे फक्त मान. थोरांसाठी मान हेच धन.