निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणजेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येतेयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म बळावतो, तेव्हा तेव्हा मी, परमेश्वर, स्वतःला प्रकट करतो.