निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणशरीर धड आहे तोवरयावत्स्वस्थो ह्ययं देहो यावन्मृत्युश्च दूरतः । तावदात्महितं कुर्यात्प्राणान्ते किं करिष्यति ॥जोपर्यंत हे शरीर निरोगी आहे आणि मृत्यू दूर आहे, तोपर्यंत आत्महित साधून घ्यावे. प्राण जाताना काय करता येणार?