निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणनिंदेत कोणाला आनंदअन्यान्परिवदन्साधुर्यथा हि परितप्यते । तथा परिवदन्नन्यांस्तुष्टो भवति दुर्जनः ॥सज्जनाला दुसऱ्यांची निंदा केल्यावर पश्चात्ताप होतो, तर दुर्जन दुसऱ्यांची निंदा करून खूश होतो.