निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणखरा जिवंत कोणस जीवति गुणा यस्य यस्य धर्मः स जीवति । गुणधर्मविहीनस्य जीवितं निष्प्रयोजनम् ॥ज्याच्याकडे गुण आहेत तोच जिवंत, ज्याच्याकडे धर्म आहे तोच जिवंत. गुण आणि धर्म नसलेल्याचे जीवन निरर्थक.