निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणखरे जगणे कोणाचेआत्मार्थम् जीवलोकेऽस्मिन् को न जीवति मानवः । परं परोपकाराय यो जीवति स जीवति ॥या जगात स्वतःसाठी कोण जगत नाही? पण जो परोपकारासाठी जगतो, तोच खऱ्या अर्थाने जगतो.