निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणबोलण्यात कसली गरिबीप्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः । तस्मात् तदेव वक्तव्यं वचने किं दरिद्रता ॥प्रिय बोलण्याने सर्व प्राणी संतुष्ट होतात. म्हणून नेहमी गोडच बोलावे—बोलण्यात कसली कंजुषी?