निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकटू शब्दांची जखमन तथा तप्यते विद्धः पुमान् बाणैः सुमर्मगैः । यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः ॥मर्मस्थानी बाण लागलेल्या माणसालाही इतक्या वेदना होत नाहीत, जितक्या दुष्टांचे कठोर शब्द काळजात रुतल्यावर होतात.