निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकृतीविना गोड शब्दकुसुमं वर्णसंपन्नं गन्धहीनं न शोभते । न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा ॥रंगाने सुंदर पण सुगंध नसलेले फूल शोभत नाही. तसेच कृती नसलेले गोड बोलणेही शोभत नाही.