निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणचिंता केल्याने चिंता वाढतेचिन्तनेनैधते चिन्ता त्विन्धनेनेव पावकः । नश्यत्यचिन्तनेनैव विनेन्धनमिवानलः ॥चिंतन केल्याने चिंता वाढते, इंधनाने अग्नी वाढतो तशी. आणि चिंतन न केल्याने ती नाहीशी होते, इंधनाशिवाय अग्नी विझतो तशी.