निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणचिंता हीच चिताचिता चिन्तासमा हि उक्ता बिन्दुमात्रविशेषतः । सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ॥चिता आणि चिंता यांत केवळ एका बिंदूचा फरक आहे - चिता मृतदेह जाळते, पण चिंता मात्र जिवंत माणसालाच जाळत राहते.