निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणवंदनीय व्यक्तीवदनं प्रसादसदनं सदयं हृदयं सुधामुचो वाचः । करणं परोपकरणं येषां केषां न ते वन्द्याः ॥ज्यांचा चेहरा प्रसन्न, हृदय दयाळू आणि वाणी अमृतासारखी गोड असते, आणि ज्यांचे प्रत्येक काम दुसऱ्यांच्या भल्यासाठी असते, त्यांना कोण वंदन करणार नाही?