निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणअधर्म हळूहळू फळतोनाधर्मश्चरितो राजन्सद्यः फलति गौरिव । शनैरावर्त्यमानो हि कर्तुर्मूलानि कृन्तति ॥जमिनीत बी पेरताच पीक येत नाही, तसा केलेला अधर्म लगेच फळत नाही. तो हळूहळू फिरून येतो आणि कर्त्याची मुळेच कापून टाकतो.