निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणजसे अन्न, तशी संततीदीपो भक्षयते ध्वान्तं कज्जलं च प्रसूयते । यादृशं भक्षयेदन्नं जायते तादृशी प्रजा ॥दिवा अंधार खातो आणि त्यातून त्याच्यासारखीच काळी काजळी जन्मते. तसेच माणूस जसे अन्न खातो, तशी त्याची संतती होते.