निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्वधर्मच श्रेष्ठश्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् । स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥स्वधर्म म्हणजे आपले स्वतःचे कर्तव्य. तो उणा असला तरी उत्तम रीतीने आचरलेल्या परधर्मापेक्षा श्रेष्ठ. स्वधर्मात मरणेही श्रेयस्कर; परधर्म भयावह असतो.