निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्वतःमधील स्वर्ग-नरकक्रोधो वैवस्वतो राजा तृष्णा वैतरणी नदी । विद्या कामदुघा धेनुः सन्तोषो नन्दनं वनम् ॥क्रोध म्हणजे साक्षात यमराज, आणि तृष्णा म्हणजे नरकातील भयंकर वैतरणी नदी. विद्या म्हणजे इच्छा पूर्ण करणारी कामधेनू, आणि संतोष म्हणजे स्वर्गातील नंदनवन.