निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्वतःचा सर्वात मोठा शत्रून तत्कुर्यादसिस्तीक्ष्णः सर्पो वा व्याहतः पदा । अरिर्वा नित्यसङ्क्रुद्धो यथात्मा दुरनुष्ठितः ॥धारदार तलवार, पायाखाली तुडवलेला साप किंवा सतत संतापलेला शत्रूही तेवढे नुकसान करत नाही, जेवढे स्वतःचेच बेलगाम मन करते.