निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणपूर्वकर्म पाठ सोडत नाहीशयानं चानुशेते हि तिष्ठन्तं चानुतिष्ठति । अनुधावति धावन्तं कर्म पूर्वकृतं नरम् ॥माणूस झोपला की ते बरोबर झोपते, उभा राहिला की बरोबर उभे राहते, धावला की मागे धावते—त्याचे पूर्वी केलेले कर्म.