निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नहंसांमध्ये बगळापुस्तकेषु च नाधीतं नाधीतं गुरुसन्निधौ । न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ॥ज्याने ना पुस्तकांतून अभ्यास केला, ना गुरूजवळ बसून शिकला, तो सभेत हंसांमधल्या बगळ्यासारखा शोभत नाही.