निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नथोडे थोडे का होईनाइच्छोपशमनं कर्तुं यदि कृत्स्नं न शक्यते । स्वल्पमप्यनुगन्तव्यं मार्गस्थो नावसीदति ॥इच्छा पूर्णपणे शांत करणे शक्य नसेल, तर थोडेसे का होईना त्या मार्गाने जावे. जो मार्गावर टिकून राहतो, तो खचत नाही.