निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नआंधळ्यासाठी आरसायस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् । लोचनाभ्याम् विहीनस्य दर्पणः किं करिष्यति ॥ज्याला स्वतःची बुद्धी नाही, त्याला शास्त्र तरी काय करणार? डोळेच नसलेल्याला आरसा काय कामाचा?